STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

गोड गोड बोला..

गोड गोड बोला..

1 min
244

कुणी कुणाला काही द्यावं घ्यावं

फारशी याची गरज नसते,

दिल घेतलेलं आठवणीत राहत नाही,

गोड अन आपुलकीने बोलण्याची अपेक्षा असते.

तिरस्कार रागराग केला बर

परतफेड देखील तशीच होणार

आपण नाहि आपुलकी दाखवली

तर आपणही माणुसकीला मुकणार

गोडगोड बोला माणुसकी दाखवा

हसतखेळत जगण्यानं

होईल दूर मनाचाही थकवा


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational