STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Inspirational

3  

shubham gawade Jadhav

Inspirational

गणराया

गणराया

1 min
350

जन्मोजन्मी राहो मी तुझा दास

क्षणोक्षणी व्हावा गणराया तुझा भास


डोळे भरूणी घ्यावे दर्शन तुझे

तृप्त व्हावे पाहुनी मन माझे


तू संकटमोचन तू विघ्नहर्ता

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता बाप्पा मोरया


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational