गळफास ( अभंग रचना )
गळफास ( अभंग रचना )
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
200
हाती स्मार्टफोन I पाहती पॉर्नच॥
सनी लिओनिच | ध्यानीमनी ॥१॥
प्रेम तुझ्यावर I आना भाका देती ॥
मनी उफाळे ती I वासनाच ॥२॥
मित्र जवळचे I नशेत भोगती॥
करे गर्भवती | बलात्कार ॥३॥
दोष मुलिचाच | आरोप करती ॥
खून घडवती | राजरोस II ४॥
रडत जगणे I घरच्या तिच्याच II
पर्याय एकच I गळफास ॥५॥