घट्ट पाय
घट्ट पाय
नव्या गोष्टींची नव्याने सुरुवात
काही काहींची पुन्हा रुजवात
आता कळली सारी रीतभात
रमायच आहे याचं विश्वात
होईल म्हणून नाही बसायचं
घट्ट पाय रोऊन ठेवायचं
मदतीची हा नाही अपेक्षा
सगळीच करती नेहमी उपेक्षा
परतून मागं नाही फिरायच
रेषांच आयुष्य आपणच ठरवायचं
