STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

4  

Abasaheb Mhaske

Inspirational

गौरवू मराठी भाषा

गौरवू मराठी भाषा

1 min
32

मराठी आमुची मायबोली

मराठी आमुची ख्याली खुशाली

मराठी अमुचा श्वास ...

मराठी अमुचा ध्यास


मराठी आमुची भाषा

मराठीचीच अभिलाषा

मराठी आमुची प्रगती

मराठी आमुची संस्कृती


ज्ञानभाषा असो कितीही

प्यारी आम्हास मराठी

बोलू कौतुके मराठी

गाऊ तिची महती


मराठी भाषा दिनी

उंच नाभी पताका

गौरवू मराठी भाषा

अभिमानाने मिरवू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational