STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

4  

Abasaheb Mhaske

Inspirational

दिप उजळू दे समृद्धीचे ...

दिप उजळू दे समृद्धीचे ...

1 min
379


दिप उजळू दे समृद्धीचे ...

पावलागणिक यश मिळू दे !

वचनपूर्तीचा आनंद तुम्हास ...

लीन होऊ दे थोरांच्या चरणी !


निरागस प्रेम अखंड लाभू दे ...

मीटू दे अंधार सभोवतालचा !

त्तणावमुक्त जीवन होऊ दे ...


हासरे क्षण वाट्यास येऊ दे तुम्हास !

र्दिर्घ आयुष्य लाभू दे आपणास ...

करता - करविता ईश्वरचरणी प्रार्थना !


शुभेच्छा भरभरून आमुच्या ....

भरभराट व्हावी तुमची जीवनात !

कायम आनंद असू दे सभोवताली ...

मग्न होऊन कार्यप्रवण होणे सुबुद्धी दे !

नाशवंत देह जरी कर्तृत्वाची भरारी उत्तुंग असू दे ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational