STORYMIRROR

Sant Namdev

Classics

2  

Sant Namdev

Classics

गौळियांची पोरें वांकुल्या

गौळियांची पोरें वांकुल्या

1 min
12.5K


गौळियांची पोरें वांकुल्या दाविती । क्रोधायला चित्तीं ब्रह्मदेव ॥१॥ चोरोनियां नेत गोवत्स गोपाळ । पाहुं याचे बळ किती आहे ॥२॥ जाणोनी अंतर देव हांसतसे । सामर्थ्य पहातसे पुत्र माझा ॥३॥ तेथुनी आणावी नव्हे हें उचीत । म्हणेल किंचित पराक्रम ॥४॥ नामा म्हणे ऐसें विचारलें चित्तीं । करीत श्रीपती काय तेव्हां ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics