STORYMIRROR

Sant Namdev

Classics

2  

Sant Namdev

Classics

विचारीत हो श्रीपती

विचारीत हो श्रीपती

1 min
13.5K


विचारीत हो श्रीपती । जे मी जातो वनाप्रती ॥१॥


राखावया गायी । भार उतरावया मही ॥२॥


एके दिनीं सायंकाळी । नंदा पुसे वनमाळी ॥३॥


उद्या जाईन मी रानां । घेऊनि वा रे गोधना ॥४॥


बुध्दीचा चालक । नामा म्हणे हाचि एक ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics