एकवीस मे (21)
एकवीस मे (21)


एकवीस मे(21)
चौथ्या लॉकडाऊनची
चौथी छान सुप्रभात सुमंगल...!
चौ रंगावर विराजमान तू
थि रकत थिरकत अप्सरा येती
छा न चालले तुझे रे देवा
न कळतच सारे नमन करती...!
सु जलाम सुफलाम देश माझा
प्र सन्नचित्त जीवन जगू पाहतो
भा ग्य पण रे तुझ्या हाती
त र मग तू का असे वागतो....!
सु रुवात केली पाहा देवा
मं गल स्तुतीगीत रे तुझे गाऊन
ग त काळाचेच घे ना रे आता
ल टकेच अपराध सारे पोटात घालून....!
जाऊ दे रे सारी आपदा
टळू दे सारी विपदा
नाम तुझे रे मुखी सदा
करू नको ना रे आदा पादा...!
सुप्रभात..!