एकी (सहाक्षरी)
एकी (सहाक्षरी)
ती जबाबदारी
कामाच्या ठिकाणी
मिळून करावी
त्याची ती आखणी
एक से भले दो
लक्षात ठेवावे
काम वाटताना
आवडीने द्यावे
काम करताना
मज्जा ती येईल
भार जो तो सारा
वाटून घेईल
कार्यभार सारा
तडीस नेण्यास
हाती घ्यावे हात
एकी दावण्यास
