STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

एकदा शेवटी

एकदा शेवटी

1 min
145

निरोप घ्यावा लागणार

 आयुष्यात एकदा शेवटी 

संपुष्टात येणार आहे 

प्रत्येक नात एकदा शेवटी 


वेळ येईल तेव्हा

 काहीच राहणार नाही 

बोलणे बंद होईल 

कायमचे एकदा शेवटी  


अंतिम समयी बघावा

 लागणार केवळ चेहरा 

आठवणीत रडाव लागणार 

एकदा शेवटी 


आहे तोवर जगाव

 प्रेमाने प्रत्येकाशी 

कोण उरणार आहे 

एकटा जन्माला शेवटी 


गैरसमज, वादविवाद करून

 काय मिळविणार आहे 

मावळेल दिवस अचानक

 आयुष्याचा शेवटी..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract