STORYMIRROR

Sandhya Bhandwalkar

Tragedy

3  

Sandhya Bhandwalkar

Tragedy

एक तूचि अनंता

एक तूचि अनंता

1 min
212

एक तूचि अनंता

दयाळू हो करुणाकरा

मदतीचा हात द्यावा, 

अनंत तुझी रूपे

डोळे मिटून घेतले

भक्तांना मार्ग दाखवा


मंदिर आहे बंद

हृदयात वसतोस तु

सोडा आता मौन, 

समस्त मानव जातीला 

एक तूच आधार 

देवा करा निदान 


कोरोनाची महामारी आली

आनंदाची त्रुटी झाली 

वाचावा हो भक्तांना, 

कुटूंबाची ही हानी 

चरणी ठेवतो माथा 

माफ करा सर्वांना 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy