STORYMIRROR

Sandhya Bhandwalkar

Others

3  

Sandhya Bhandwalkar

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
159

नभ दाटून आले आकाशात,

बळीराजाच्या मनात मोर नाचू लागले,

पाहिल्या पावसाची वाट पाहत,

धरणीवर त्याचे अश्रु पडू लागले... १


आली पावसाची सर,

धरती गेली न्हाऊन,

दरवळला सुगंध मातीचा,

मन गेले आनंदून... २


हिरवा शालू नेसली धरती,

फुटली झाड वेलीना नवती,

काळ्या आईची झाली तृप्ती,

पाने फुलांसंग डुलती... ३


आला आला पहिला पाऊस,

आली आनंदाची भरती,

मन आलेय भरून,

चातक पाण्याने पोट भरती.. ४


Rate this content
Log in