Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandhya Bhandwalkar

Others

3  

Sandhya Bhandwalkar

Others

मैत्री

मैत्री

1 min
222


मैत्री एक सुंदर नात, 

रक्ताच्या पलीकडे, 

 जपलेले मनात , 

प्रेमाच्या अलीकडे... १


जिथे नाही कोणते प्रमाण,

मस्ती आनंदाला उधाण,

संकटकाळी येती धावून,

विघ्नहर्त्याचा समान... २


मैत्रीच्या या वेलीवर,

विश्‍वासाचे फूल,

आयुष्यभर सुगंध राहील,

असे हे नाते अनुकूल.. ३


स्वार्थ नाही ईथे, 

निखळ प्रेमाची वाट, 

तु माझा सोबती, 

असू दे खडतर वादळात... ४


असावा सुंदर मैत्रीचा वेढा, 

आयुष्य येतो गोडवा 

जीव होतो यासाठी वेडा, 

यशाचे गमक मैत्रीचा ओलावा.. ५


Rate this content
Log in