Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sandhya Bhandwalkar

Tragedy

3  

Sandhya Bhandwalkar

Tragedy

मन तुझ्यात गुंतले

मन तुझ्यात गुंतले

1 min
271


सांजवेळी भास्कर जाता अस्तास,

पाखरांचा थवा वळला घरट्यात,

ओढ आठवांची या मनास,

मन तुझ्यात गुंतले छेद काळजात... १


निसर्ग हा किमयागार, 

विधात्याचा हाती विश्वाची दोरी, 

हरला माणूस सारा, 

अशी कोरोनाची महामारी... २


सुंदर हे विधात्याचे विश्व, 

प्रगतीचे सुरू होते चक्र, 

ना कळला काळाचा आघात, 

विस्कळीत झाले जनचक्र... 3


 दाखवा वाट ईश्वरा आता, 

नका पाहू तुम्ही वाट, 

ऑक्सिजनची मोजतो किंमत, 

देवा हटवा दुःखाचे सावट... ४


Rate this content
Log in