एक थेंब
एक थेंब


एक थेंब पाण्याचा
जगवतो साऱ्यांचं जीवन
पाण्यामुळे आहे सुरळीत
सारे समाज जीवन
एक थेंब पाण्याचा
पडता धरणीवर
सुगंध दरवळे मातीचा
मोहरते सारी धरोहर
एक एक थेंब पाण्याचा
आहे खूपच मोलाचा
जतन करूया पाण्याचे
जपूया त्याचे मोल
एक थेंब पाण्याचा
जगवतो साऱ्यांचं जीवन
पाण्यामुळे आहे सुरळीत
सारे समाज जीवन
एक थेंब पाण्याचा
पडता धरणीवर
सुगंध दरवळे मातीचा
मोहरते सारी धरोहर
एक एक थेंब पाण्याचा
आहे खूपच मोलाचा
जतन करूया पाण्याचे
जपूया त्याचे मोल