STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Others

4  

Supriya Devkar

Inspirational Others

एक पणती लावा दारी

एक पणती लावा दारी

1 min
421

एक पणती लावा दारी

सकारात्मकता येऊ दे घरी

अंधकार होऊनी दूर

मिटू दे विचारांची दरी


एक पणती लावा दारी

भेदभावाची नकोच स्वारी

हाती घेऊ सद्भावाचा झेंडा 

उत्सव हा सौख्याने मांडा 


एक पणती लावा दारी 

विश्वासाने घ्या उंच भरारी 

एकजुटीचे तोरण बांधा 

 नातेसंबध प्रेमाने सांधा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational