STORYMIRROR

komal Dagade.

Inspirational Others

3  

komal Dagade.

Inspirational Others

एक नवीन सकाळ...

एक नवीन सकाळ...

1 min
184

   स्वप्नं मोफतच असतात,

   पण त्याचा पाठलाग करताना,

    खूप घाव सोसावे लागतात,

      स्वप्नं मोठी पाहायची आहेत,

   तर कष्ट करा,

    कारण स्वप्न जगायला शिकवतात,

      म्हणून कष्ट करायला मागे सरू नका.

    लोकांचं ऐकून मार्ग बदलू नका,

    खूप येतील अडथळे जीवनात ,

   पण तुमची नाव डगमगू देऊ नका,

    येईल कितीतरी वेळा अपयश,

 माघार कधी घेऊ नका,

जेव्हा सगळंच संपलंय असे वाटेल,

तीच तर खरी वेळ,

आशेचा नवीन किरण,

लढायचं थांबू नका ,

विजय तुझाच असेल ,

एक दिवस नक्कीच ,

तुझी नवीन सकाळ घेऊन येईल....

तुझी नवीन सकाळ घेऊन येईल....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational