STORYMIRROR

komal Dagade.

Classics Others

3  

komal Dagade.

Classics Others

#सावित्रीबाई फुले

#सावित्रीबाई फुले

1 min
15

स्त्रीच्या शिक्षणाचे जिने उघडले दार,

त्या क्रांतिकारी सावित्रीचे मनापासून आभार...!


अज्ञानाचा अंधकर दूर करून,

ज्ञानाचा प्रकाश देणारी माय माझी सावित्री...!


स्वाभिमानाने जगण्यासाठी,शिक्षण हेच एक शस्त्र आहे.

हे समाजामध्ये बिंबवणारे मायबाप सावित्री आणि ज्योतीराव आहेत.


ज्ञानाला बनवून शस्त्र गाठले यशाचे शिखर,

त्या आज सावित्रीच्या लेकी म्हणून मिरवतात.


या क्रांतिकारानी त्या वेळी आपल्यासाठी सहन केले कित्येक अपमान,

म्हणून आज आपण या जगामध्ये मिरवतो ताठ मान करून...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics