STORYMIRROR

komal Dagade.

Romance Fantasy Others

3  

komal Dagade.

Romance Fantasy Others

प्रेम...

प्रेम...

1 min
157

प्रेम म्हणजे काय...?

तर ते अनुभवातूनच कळते...!


प्रेम म्हणजे तुमचं आमचं सेम असतं..,


तिला भेटण्याची कधी आस,

तर कधी वाटते जीवनाच्या वाटेवर असावी तिची साथ..!


प्रेम म्हणजे कधी नकळत ओठावर आलेले हसू,

तर कधी तिच्या विराहाने व्याकुळ झालेले मन...,


प्रेमात असतात कधी गुलाबी पाकळ्या ,

तर कधी काटेरी वाटा,


 जीवनाच्या वाटेवर तिची साथ हवीहवीशी वाटते,

आयुष्याच ओझं उचलताना सोबत तिची सुखावत असते.


तिच्यापासून सुरु झालेला प्रवास,

तिच्यापाशीच थांबावा,


शेवटी देवाला एकच म्हणेन,


नको दूर करुस अशा प्रेमविरांना,

ज्यांचे दोन देह असले तरी आत्मा एक आहे.


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Romance