STORYMIRROR

komal Dagade.

Classics Others

3  

komal Dagade.

Classics Others

पाऊस

पाऊस

1 min
158

आला पाऊस

टप टप करत

कडाडणारी वीज

कडाडणारी ढग


नमली सारी सुष्टी

नमला सारा निसर्ग

वरुणराजाच्या स्वागताला

जमला सारा प्रपंच


बेडूक करतो डराव डराव

फिरून तळ्यात इकडे तिकडे

कोकीळ आहे विसवली

करून स्वागत वरुणराजाचे


हिरवा पोपट करतो मिठू मिठू

मीही आहे असं गर्जना करतो

बरसतील धुंद पाऊसधारा

भिजेल चिंब असामंत सारा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics