STORYMIRROR

komal Dagade.

Tragedy Fantasy Inspirational

3  

komal Dagade.

Tragedy Fantasy Inspirational

माणुसकी...

माणुसकी...

1 min
215

हिणवू नको कोणास,

अपमान करू नकोस,

आज वेळ तुझी असेल,

उद्या त्याची नक्कीच येईल...!


माझं माझं म्हणता म्हणता,

वेळ वाया घालवू नकोस,

निवस्त्र आलो निवस्त्रच जाणार,

हे तू विसरू नकोस,


माणूस म्हणून आलो

माणूस म्हणून जगा,

गोरगरिबाला जरा मदत करा,


तुला मिळत असेल पंचपकवानाच ताट,

 तर घासातला घास तू भुकलेल्या दे,

हाच माणुसकीचा धर्म,

तू आजन्म पाळ,

बघ देव तुला कधी काही कमी पडू देणार,


नको जोडू तू देवाला हात,

तू माणुसकी धर्म पाळ,

देवाचे आशीर्वाद राहतील नेहमी तुझ्या सोबत...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy