Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract Others

3  

Sarika Jinturkar

Abstract Others

एक कवडसा..

एक कवडसा..

1 min
200


गर्द अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा एक कवडसा दिसावा 

तिमिराचा नाश होऊनी आसमंत त्याने उजळून निघावा


निराश झालेल्या मनाच्या काळोखात आशेचा एक कवडसा दिसावा

उत्साह संचार होऊनी, जगण्याची प्रेरणा बनावा  


गहिवरून येणाऱ्या हृदयालादेखील सहानुभूतीचा कवडसा मिळावा

आधाराचा खांदा मिळाला की वेदनेला दिलासा मिळावा  


विरहाच्या अतृप्त तिमिरातुनी भेटीचा कवडसा दिसावा

अंतरंगाशी भेटगाठ होता क्षण- क्षण त्यात न्हाऊन निघावा 


दुःख, यातनाच्या अंधारात ही थोडा सुखाचा कवडसा दिसावा 

जगण्याची आस देऊन पुन्हा आनंदाचा दिवस यावा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract