STORYMIRROR

Raakesh More

Classics

3  

Raakesh More

Classics

एक हजार कविता पूर्ण

एक हजार कविता पूर्ण

1 min
170

एक हजार कविता पूर्ण झाल्यात 

स्टोरी मिरर दखल घ्या 

नऊ लेवल संपादन केल्याचं 

प्लीज मला पोचपावती द्या || 0 ||


मजा येते या ठिकाणी 

विरंगुळा तर भरमसाठ आहे 

कविता इतक्या भरभरून 

सुंदर अप्रतिम दाट आहे 

आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला 

असंच तुम्ही टॉप वर या 

नऊ लेवल संपादन केल्याचं 

प्लीज मला पोचपावती द्या || 1 ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics