STORYMIRROR

Sanket Yadav

Abstract Romance Others

3  

Sanket Yadav

Abstract Romance Others

एक अनोळखी हृदय

एक अनोळखी हृदय

1 min
170

एक अनोळखी हृदय हजारोंच्या गर्दीत एकटं असतं,

भारी मन रीत्या खोलीत एकटं हसतं.


चंद्रही येतो कधी,कधी अर्धा-अधुरा एकटा आकाशी असतो,

आभाळ अपरिचित तरीही चंद्र प्रीत करीत असतो.


कित्येकदा समजवावं पुरे आता,न सुटणारे हे कोडे,

पुन्हा पुन्हा विचारांच्या धुक्यात हरवतं हृदय हे वेडे.


कधी फार खडाष्टक माझी माझ्या हृदयाशी होते,

कधी समजावतो स्वतःला, कधी हृदय मला समजावते.


एक अनोळखी हृदय हजारोंच्या गर्दीत एकटं असतं,

भारी मन रीत्या खोलीत एकटं हसतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract