......
कधी समजावतो स्वतःला, कधी हृदय मला समजावते कधी समजावतो स्वतःला, कधी हृदय मला समजावते
डोळ्यातली ओढ पाहून तो क्षणही मधाळला डोळ्यातली ओढ पाहून तो क्षणही मधाळला
इतक्या गोड क्षणांना कोणी कसं विसरु शकेल इतक्या गोड क्षणांना कोणी कसं विसरु शकेल
प्रश्न मनी होता पुन्हा भेट कधी होईल आता प्रश्न मनी होता पुन्हा भेट कधी होईल आता
एक चेहरा मनी सजलेला, पहिल्या भेटीत प्रेमवर्षात न्हाहलेला. एक चेहरा मनी सजलेला, पहिल्या भेटीत प्रेमवर्षात न्हाहलेला.
चंद्राची धडपड आसुसलेल्या नजरेनं पाहतो चंद्राची धडपड आसुसलेल्या नजरेनं पाहतो
आसवांचे झरे पावसाच्या सरीत पाहिले आसवांचे झरे पावसाच्या सरीत पाहिले
गंध तीचा दरवळू पाहतोय जणू एकरूप होऊन माझ्यातच मिसळू पाहतोय गंध तीचा दरवळू पाहतोय जणू एकरूप होऊन माझ्यातच मिसळू पाहतोय
सोनचाफ्याचा रंग होऊन तू मोगऱ्याच्या संगतीने गंध होऊन ये तू सोनचाफ्याचा रंग होऊन तू मोगऱ्याच्या संगतीने गंध होऊन ये तू