STORYMIRROR

Sanket Yadav

Romance Others

3  

Sanket Yadav

Romance Others

मानसीचा चित्रकार

मानसीचा चित्रकार

1 min
413

रात्रीच्या चांदण्यात एकटाच बसतो

चंद्राची धडपड आसुसलेल्या नजरेनं पाहतो

चंद्राचं ढगाआड डोकावनं दुरूनच पाहतो

का कोणास स्मरून उगाच हसत बसतो

अबोल चंद्र मला ढगाआडून खुणावतो

कोरड्या जगात उगाच मी स्वप्न रंगवतो

हवं हवंस ते रूप चंद्रात पाहतो

कळत नाही उगाचच मी कोणात हरवून जातो

पावसाच्या सरींसोबत आठवणींचा झरा पाझरतो

मानसीचा चित्रकार मी आभास रेखाटतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance