STORYMIRROR

Sanket Yadav

Others

3  

Sanket Yadav

Others

मनाला न कळले मनाचे

मनाला न कळले मनाचे

1 min
349

मनाला न कळले मनाचे

गालावर ओघळ अश्रूंचे वा पावसाचे

विरहाचे अश्रू न कळले

आसवांना पावसात भिजताना पाहिले

वेदनाभाव मनाचे अश्रूंनी सांडले

मनाला न कळले मनाचे 

आसवांचे झरे पावसाच्या सरीत पाहिले


Rate this content
Log in