STORYMIRROR

Sanket Yadav

Romance Fantasy Others

3  

Sanket Yadav

Romance Fantasy Others

आज ती पुन्हा भेटली

आज ती पुन्हा भेटली

1 min
362

आज ती पुन्हा भेटली

त्याच जुन्या आठवणीनी नवी भेट हुरहूरली


तेच स्मित हास्य, नजरेचे बोलणे स्मरले

हृदयी भावनांनी स्वप्नांना अवकाशी गाठले


घेऊन हात हातात स्पर्श जणू स्वप़्नास केला

बसून जरा एकांतात मनभरून पाहिले तीला


चोरून चोरून पाहू लागलो होते ऐकमेकास निरखायचे

मनात खूपकाही बोलायचे पण ओठी हसू न थांबायाचे


परतीची वेळ आली पाऊले जड झाली दूर जाता जाता

प्रश्न मनी होता पुन्हा भेट कधी होईल आता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance