STORYMIRROR

manasvi poyamkar

Inspirational

5.0  

manasvi poyamkar

Inspirational

एक अनेक

एक अनेक

1 min
14K


प्रेमाच्या भाषा अनेक

नाव एक

प्रत्येकाच्या मनात बरसत

याच गाव एक

हृदयातून वाहतो भाव एक

लहानपासून मोठ्या पर्यंत

याची धाव एक

सर्वांच्या हृदयात असते दिशा एक

खोट्या प्रेमात मिळते निराशा एक

प्रेमाच्या असतात भावना अनेक

देवान दिलेलं वरदान एक

खऱ्या समाधानाच दान एक


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational