STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

दव भिजले

दव भिजले

1 min
166

दव भिजले ,

हिरव्या कुरणात ,

डोळ्यांत निजले...

स्वप्न हरले,

कोरडा पावसाळा,

वेशी पेटले...

अश्रु दाटले,

रिमझीम सरींनी,

काहूर माजले...

मन ते ओले ,

नाजूक स्वप्नाळले,

का? ठेचाळले...

उंच उडले,

तुषार शब्दांचे,

मनी सांडले...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract