Manisha Awekar
Children
दूधावर आली
खरपूस साय
बघे मनीमाऊ
मिळेल का साय?
हळूहळू गेली
ओट्यावर माऊ
जवळ जाताच
अंग लागे पोळू
बेबीला कळले
माऊला पोळले
बशीत ओतले
माऊला पाजले
आजीला कळले
कुठे गेली साय!!
बेबी मिठी मारे
तूच माझी साय!!
ये रे लवकरी त...
स्वातंत्र्य
दिन आपुला स्व...
पालवी
जिवती माते नम...
संसाराचा रथ
जीवनाचे पुस्...
सांजवात
प्रेमवेडी
करुया योगाची ...
पुन्हा यावे ते दिवस, नाचू गाऊ मस्ती करू पुन्हा यावे ते दिवस, नाचू गाऊ मस्ती करू
ओठ त्याचे लाल लाल, गबू गबू दिसे गाल ओठ त्याचे लाल लाल, गबू गबू दिसे गाल
गोड गोड पापा, गाली देवू जाते गोड गोड पापा, गाली देवू जाते
घरातल्या एका मनीमाऊची कविता घरातल्या एका मनीमाऊची कविता
एकतरी लेक नक्कीच हवी असते एकतरी लेक नक्कीच हवी असते
जीवाचा येवढा आटापिटा सोन्या तुझ्यासाठीच करते | जीवाचा येवढा आटापिटा सोन्या तुझ्यासाठीच करते |
माझी मनी माऊ मला फार आवडते माझी मनी माऊ मला फार आवडते
सासुरवाडीत जावयाच्या झालेल्या फजितीची काव्यरचना सासुरवाडीत जावयाच्या झालेल्या फजितीची काव्यरचना
माझ्या सुनेला मुलगी झाली आमच्या घरी लक्ष्मी आली नाव तिचे "ध्वनी" ठेवले लोकांना ते फार आवडले ... माझ्या सुनेला मुलगी झाली आमच्या घरी लक्ष्मी आली नाव तिचे "ध्वनी" ठेवले ल...
आई आजारी पडल्याने तिचे महत्व कळाले हे सांगणारी काव्यरचना आई आजारी पडल्याने तिचे महत्व कळाले हे सांगणारी काव्यरचना
माजे जीवन धन्य झाले, लेकीच्या येण्याने माजे जीवन धन्य झाले, लेकीच्या येण्याने
विज्ञानाने जग केले सुखी, समृद्ध समाधानी विज्ञानाने जग केले सुखी, समृद्ध समाधानी
भातुकलीच्या खेळामध्ये म्हणून पुन्हा रमावेसे वाटते भातुकलीच्या खेळामध्ये म्हणून पुन्हा रमावेसे वाटते
अशा माझ्या मनीला बघून, देवाचे आभार मी मानते अशा माझ्या मनीला बघून, देवाचे आभार मी मानते
ज्ञानपीठाची माय तू व्यासपीठ तुझे बालमनात ज्ञानपीठाची माय तू व्यासपीठ तुझे बालमनात
प्रश्न पडला मनास आम्ही घरात नको वाटतो का यांना..? प्रश्न पडला मनास आम्ही घरात नको वाटतो का यांना..?
शेवट दिवसाचा नेहमीप्रमाणे गोड झाला शेवट दिवसाचा नेहमीप्रमाणे गोड झाला
नाचे बासुंदी पोटात, मार बसला जोरात नाचे बासुंदी पोटात, मार बसला जोरात
सायंकाळ होता आळस देई सायंकाळ होता आळस देई
नानाविध आकारांचा दिसतोय नभात पतंग डोलतो वाऱ्यावर स्वैर उठतात मनातून तरंग किती रंग अन् प्रकार ... नानाविध आकारांचा दिसतोय नभात पतंग डोलतो वाऱ्यावर स्वैर उठतात मनातून तरंग क...