टिल्लूही चिडते करी म्याव म्याव. थकुनिया घेते माझ्याकडे धाव. टिल्लूही चिडते करी म्याव म्याव. थकुनिया घेते माझ्याकडे धाव.
गुलमोहराची सुमने तोषवी नीलमनोहर बहावा खुलवी गुलमोहराची सुमने तोषवी नीलमनोहर बहावा खुलवी
बघे मनीमाऊ मिळेल का साय? बघे मनीमाऊ मिळेल का साय?
क्षणभर थांब नको करू चूक क्षणभर थांब नको करू चूक
जाईन पंढरी आतुर लोचन । मनी माऊलीचे करीन दर्शन ।। जाईन पंढरी आतुर लोचन । मनी माऊलीचे करीन दर्शन ।।
मायेचा पदर जन्मतःच मिळे ऊर माऊलीचा वात्सल्य निथळे मायेचा पदर जन्मतःच मिळे ऊर माऊलीचा वात्सल्य निथळे