दूध आणि दही गुटुगुटु पिते. बाळाच्या पायाशी लुटुलुटु येते. दूध आणि दही गुटुगुटु पिते. बाळाच्या पायाशी लुटुलुटु येते.
टिल्लूही चिडते करी म्याव म्याव. थकुनिया घेते माझ्याकडे धाव. टिल्लूही चिडते करी म्याव म्याव. थकुनिया घेते माझ्याकडे धाव.