कस्तूरीचा गंधात भिझले, यौवन माझे सारे कस्तूरीचा गंधात भिझले, यौवन माझे सारे
गुलमोहराची सुमने तोषवी नीलमनोहर बहावा खुलवी गुलमोहराची सुमने तोषवी नीलमनोहर बहावा खुलवी
जडे चराचराशी वेडी प्रीत जडे चराचराशी वेडी प्रीत
करी कोकिळ सर्वात बुलबुल मोहवीत, आविष्कार वसंताचा किती वाटे शोभिवंत करी कोकिळ सर्वात बुलबुल मोहवीत, आविष्कार वसंताचा किती वाटे शोभिवंत
कुरणाच्या हिरव्या रंगाला इंद्रधनुची साथ मिळाली कुरणाच्या हिरव्या रंगाला इंद्रधनुची साथ मिळाली
सूर येता प्रभातीचे करी कोकिळा कुंजन कमळाच्या पाकळीत करी भ्रमर गुंजन|| तान सुरेल खेचता जाग येई... सूर येता प्रभातीचे करी कोकिळा कुंजन कमळाच्या पाकळीत करी भ्रमर गुंजन|| तान ...