STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Inspirational

3  

प्रणोती राम शेंडे

Inspirational

दुष्काळ

दुष्काळ

1 min
169

उन्हाने विहीरी आटल्या

पाण्यासाठी हातातल्या 

विकाव्या लागल्या पाटल्या


दुष्काळाने नदी नाले सुकलेे

जवळचे व्यक्ती आपल्या 

पासून दूर जाऊन चूकले


तरी सुद्धा तू का करतो विचार

गरीबांना नको बनवू तू लाचार


देेेरेे तू थंडी हवा गार

नको आणू रे मरण्याचा वार 

पाण्यासाठी  हिंड़त आहे ती नार 

त्यांच्या मनाला नको ना मार 


माणसा तू सुद्धा एक लाव झाड 

जगण्यात देइल करुण वाढ 


टाक त्याला पाणी  

नंतर अन्न लागेल अमृतावाणी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational