दुष्काळ
दुष्काळ


महाराष्ट्रात पडला होता दुष्काळ कोरडा
पाण्याविना होता मराठवाडा
पडल्या होत्या भेगा जमीनीला
पावसाची आस होती शेतकरयाला
कोरडे पडले नाले
कोरड्या पडल्या विहीरी
धावत आला वरुणराजा
आल्या सरी वर सरी
केली आंदोलने केली प्रदर्शने
मिळाली फक्त आश्वासने
शेतकरयाला होती मदतीची अपेक्षा
झाली निराशा आणि उरल्या फक्त उपेक्षा
हा दुष्काळ होता कसा
नैसर्गिक की मानवनिर्मीत
आहे प्रश्न मोठा
होता फक्त दुष्काळ, दुष्काळ आणि दुष्काळ