दुष्काळ ..मोठी समस्या..
दुष्काळ ..मोठी समस्या..
दुष्काळ दुष्काळ दुष्काळ
टिकला माञ फार काळ
नदी नाले सारे आटले
पाण्यासाठी अनावर झाले पाऊले
शेतकरी राब राब राबला
दुष्काळामुळे जमिनीचा कस कमी झाला
सारा गाव पाण्याने झाला व्याकुळ
जनावरांची ही ऊडाली धुमाकुळ
एक दिवस सर्व होईल ह्रास
सर्वांनाच होईल याचा ञास...
