Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Bodh

Tragedy

3  

Varsha Bodh

Tragedy

दुःख

दुःख

1 min
14K

मनातल दुःख ओठावर येतं,

पण ओठांना कळल्यावर,माघार घेतं....।

जिभ मात्र इकडून तिकडे नाचाया लागते...।

डोळ्याच्या पापण्या आसवांना अडवून धरते....।

ओठ म्हणतात शब्दांना,

बाहेर पडाल तर......।

बिघडेल हा संसार ,

रहाट गाडग्यात रमली रे ती....।

का करता तिचे हाल,

सकाळ पासुन कामाची,

मचते तारांबळ...।

सर्वाचे मन राखून जरी ,

करते ती ओठाताणं....।

तरी तिच्यासाठी शब्द,

नसतात ओठावर छान....।

जिवनाच्या ताल मेलीत,

होते तिचे हाल....।

सुख-दुःखाच्या संर्घषाच्या,

वाटेवर करूनी ती मात.....।

दुःखाचा डोंगर उभा घेऊन,

खांद्यावर..।

शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट ,

करून निजते ती सरणावर...।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy