STORYMIRROR

Varsha Bodh

Romance

3  

Varsha Bodh

Romance

स्वप्नातील भेट

स्वप्नातील भेट

1 min
26.4K


भेटीसाठी रोज येतो ना तू माझ्या या स्वप्नात....!

हातात हात घालून वेळ देतो मग या स्वप्नात....!!


सूरतालाचे जिवन जगण्या येतो तू या स्वप्नात.....!

गाणे गाऊनी ओठातून शब्द साठवतो या स्वप्नात.....!!


गुंतून फार जातो तू सुंदर या स्वप्नात....!

इतका जिवंतपणा असतो ना अश्या वेड्या या जगण्यात.....!!


मी पार भिजून जाते तुझ्या या प्रेमाच्या या रंगात.....!

गुलाबी छटा उमटतात गालावरती मग या स्वप्नात.....!!


साक्षात तूच असतो तो वेडा प्रेमी या वेड्या स्वप्नात....!

इतका जिवंतपणा असतो मिलनाचा खुळ्या या स्वप्नात...!!


वेळेचे भान विसरूनी गाढ झोपते मी या स्वप्नात.....!

डोक्याभोवती मग पिंगा घालतात जबाबदाऱ्या या स्वप्नात.....!!


जाग आली की अश्रूही दाटते असे या डोळ्यात....!

खरा आनंद राहते ना तुझ्या गुलाबी स्वप्नात.....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance