STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

दोस्ती

दोस्ती

1 min
209

आयुष्यात माझ्या

दुःख जेव्हा आले

तेव्हा दोस्ती तू निभावली 

आयुष्याचा खडतर रस्ता होता

तेव्हा तू

पाऊल वाट दाखवली

दोस्ती काय असते हे

पटवून दिलास

तुझी माझी दोस्ती

हमेशा फुलत रहावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational