STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

दिव्य तुझी आकृती

दिव्य तुझी आकृती

1 min
14.2K


 अबला नव्हे सबला

  

नारी दिव्य तुझी आकृती

नारी रम्य तुझी आकृती

नकोशी नाही तुझी उत्पती

अबला नाही तुझी संस्कृती

 दिव्य तुझी आकृती.

तीच्या विणा नच जगात शांती

तीज न भावे मारक क्रांती

तिच्या जवळ ती अतूल संपदा

पवित्र निर्मळ वाहे सरीता.

 दिव्य तुझी आकृती.

तिच्या वेदना कळे न कोणा

ह्रदयात करी बंदी तयांना

सागरापरी वात्सल्य ममता

लाभली तिज सौख्य भावना.

दिव्य तुझी आकृती

अनेक रंग तिचे अनेक रूपे

तिच्या अंतरंगी लहरी पात्र

नातीगोती ह्रदयात जपती

अबला नव्हे ती सबला 

दिव्य तुझी आकृती

सावित्रीबाई, अहिल्याबाई

इंदिरा गांधी, मॉ जीजाउ मान 

कल्पना चावला, लक्ष्मीबाई 

सिंधुताई असे अभिमान.

दिव्य तुझी आकृती


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Inspirational