STORYMIRROR

Savita Kale

Romance

4  

Savita Kale

Romance

दिसतोस तू

दिसतोस तू

1 min
326

फुलांच्या गंधकोषी

भासतोस तू

नभाच्या निलरंगी

दिसतोस तू


वा-याच्या झुळुकेेत

गातोस तू

आकाशी तारकांत

दिसतोस तू


मनात वर्षणारा

रिमझिम मेघ तू

पाहीन जिथे मी

तिथे दिसतोस तू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance