दिपावली
दिपावली
सण हा आहे दिवाळीचा,
नेहमीच गोड मानून घेण्याचा
फटाक्यांचा आंनद लुटण्याचा,
फराळाचा आस्वाद चाटण्याचा
पती पत्नीच्या पाडव्याचा,
बहिण भावाच्या भाऊबीजेचा
सण हा असतो साऱ्यांचा,
एकमेकांना प्रेमाने भेटण्याचा
नको वर्षाव नुसताच शुभेच्छांचा,
हस्त राहू द्यात आशीर्वादाचा
