STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Drama

3  

Kavita Sachin Rohane

Drama

ध्येयपूर्ती

ध्येयपूर्ती

1 min
182

ध्येयपूर्ती..

ध्येय सुंदर निवडून कर्तुत्व पार पाडलस तू..


 वेळेचा विचार न करता ध्येयप्राप्तीसाठी सतत झटत राहलास तू..

 खूपदा चुका केल्या पण जिद्द सोडली नाहीस तू..

चुकांचे निरसन करून पुन्हा तुझं कौशल्य दाखवलस तू.. 

मार्गात आलेल्या अनेक अडथळ्यांना न डगमगता पार केलस तू..

अन् ध्येयपूर्ती च एक अप्रतिम उदाहरण प्रस्तुत केलस तू.. 

तूझ्या कर्माने आई-वडिलांनी केलेल्या कष्टांना मार्गी लावलस तू...


अन् त्यांनी तूझ्या साठी बघितलेल्या स्वप्नाला पूर्ण करून ध्येय तूझे गाठलेस तू, ध्येय तूझे गाठलेस तू...... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama