STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Children Stories Drama Action

4  

Kavita Sachin Rohane

Children Stories Drama Action

वडापाव

वडापाव

1 min
0

वडापाव😋
रिमझिम,रिमझिम काल
पडत होता पाऊस 
म्हणूनच आम्हा दोघींना 
आली वडापाव खायची हौस🤗
चढवला मग दोघींनी 
रेनकोट पटापट
चाव्या घेऊन हाती
पोहोचलो गाडीजवळ झटापट 😎
गाडीला मारली मग कीक 
तोवर मागुन मुलगी म्हणाली 
आई गाडी जरा 
वेगाने पळवायला शिक😜
पोहचलो एकदाच मग
वडापाव च्या गाडीवर
ढीगभर चिखल जातांना 
उडला की हो माझ्या साडीवर 😝
पाऊसाची मज्जा घेत घेत 
वडापाव केला आम्ही फस्त
काय सांगू चव त्याची
 होता तो खुपच मस्त 😍
✍️कविता रोहणे 
सातारा


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్