Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Doshi

Inspirational

4  

Smita Doshi

Inspirational

ध्येय

ध्येय

1 min
550


मी इंडियाचा रहिवासी

भारतदेशाचा मला अभिमान

भारतासाठीच माझं आयुष्य

मी जागरूक नागरिक-----


आवड मला खेळाची

व्यवसाय माझा साहेबी

खेळ सांभाळून नोकरी करीन

माझी जबाबदारी पार पाडीन-----


धावपळ हेच माझं जीवन

यंत्राप्रमाणं काटयावर चालतो

छंद, व्यवसाय सांभाळत

आयुष्य मी जगतो------


खेळात देशाचं नाव करीन

व्यवसाय करून कुटुंब सांभाळीन

दोन्ही कडेही न्याय देणार

मी न कुठे मागे पडणार------


ध्येय माझी उत्तुंग

प्रयत्नांन मी जिंकेन

जगासमोर आदर्श ठेवेन

स्वतःसह देशाला पुढे नेईन-----


सलाम माझ्या देशाला

सलाम मनुष्याच्या जिद्दीला

सलाम माणसाच्या ध्येयाला

सलाम या थोर मानवजन्माला-----


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational