ध्येय
ध्येय
तू चल तुझे ध्येय, साधण्याकडे
कर्तव्य तुझे ध्येय गाठण्याचे!
जिद्द, परिश्रम, प्रामाणिकता,
तुझ्या अंगी!
नको थांबू नको बसू
डर्बीच्या घोडयासारखे
दौडत पळ, दौडत पळ!
तू चल, तू चल तुझे ध्येय
गाठण्यासाठी,
महत्वाकांक्षा तुझी उज्वल,
नाही कशाची लाचारी
नाही कशाची लबाडी!
तू चल. तू चल. तुझे ध्येय साधण्याकडे
तुझे ध्येय गाठण्याकडे
