STORYMIRROR

Suchita Kulkarni

Inspirational

3  

Suchita Kulkarni

Inspirational

ध्येय

ध्येय

1 min
545

ध्यास


भेदून चक्रव्यूह

ध्येय वाटेने चालते

ध्यास ठेवते

यशाचा


एकाग्र मनाने

विचार हा करावा

नेम धरावा

कटाक्षाने


अपयश येता

सोडू नये धीर

जीवनी खंबीर

राहावे


वेळोवेळी प्रयत्न

करावा धीराने

खंबीर मनाने

राहावेच


यश मिळेल

प्रयत्न खूप करता

धीर धरता 

संयमाने



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational