धरती माता
धरती माता
हिरवळीने सजलेले धरती,,,
पशुपक्षी मानव तिची लेकरे,,
पाठीवरती बोज घेऊन,,
हिरवी चादर पांघरून,,,
फुलांनाा सुगधं देऊनी,,
मुस्कुराते आली,,,
धरतीमाता पाऊस घेऊन,,,
तहानलेल्याची तहान भागवायला
विजेचा कडकडाट,,,
मुसळधार पाऊस,,,
जून महिन्यात आली धरती माता
भेटायला,,,
चला आपण तिचे रक्षण करू या,,,
पशूपक्ष्यांचे संगोपन करून,,,
निसर्गाला जपू या
